Udo Udo
Aadarsh Shinde
3:54हे गणराया वारसा हा शक्ती चा लागला आम्हाला नाद खुळा भक्तीचा हे गणराया वारसा हा शक्ती चा लागला आम्हाला नाद खुळा भक्तीचा नाम घोष आभाळा भिनला मोरया मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया वरद विनायक मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया आं आम्हावर राहो तुझी कृपा सावली तूच बाप बंधू सखा तूच माउली आम्हावर राहो तुझी कृपा सावली तूच बाप तूच बंधू तूच माउली नाव घेती भेटी साठी तुझी लेकरे तुझ्या पायी ठेवून माथा एक मागणे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा आस तुझ्या दर्शनाची लागली जीवाला विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा मोरया मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया वरद विनायक मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया आं महिमा तुझा हा किमया तुझी रे दाही दिशांना तू दुनिया तुझी रे आम्हा कुणाची नाही भीती रे हरवून जाता दिशा तू सारथी रे देवा तूच पाठी राखा आता भीती ना कुणाला पाहता लोचनी विघ्न हरता क्षणाला तूच तारतो रे देवा तुझ्या लेकराला द्यावा का निरोप बाप्पा तुझ्या या रुपाला मोरया मोरया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया मोरया मोरया वर्द विनायक मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया आं