Angthi Sonyachi Botala
Adarsh Shinde
6:05ए, साध माझं रूप आणि माझी कीर्ती जशी काळ्या रानामंदी मोगऱ्याची शेती साध माझं रूप आणि माझी कीर्ती जशी काळ्या रानामंदी मोगऱ्याची शेती जालीम सारा, अरे हा जमाना अरे खोट्या प्रेमाचा करी बहाणा दिलाची हाक, अरे घाली दिवाना खऱ्या इशकाचा, अरे सच्चा तराना मंत्रमोळी खोपटीचा एकला मी राजा तुझ्यासाठी आणिला गं गुलाब हा ताजा हात मगितो मी तुझा वाजवून शिट्टी सोड सारे नखरे आता मार तू गं मिठ्ठी नि-नि, सा, सा, नि-नि, सा, सा, नि-नि, सा, सा\ ध, नि, रे... मल्लिका, अगं साजणी तू दिलाची अगं रोशनी पुनवाची ही चांदणी लाजते तुला पाहुनी पडीक झालं हृदयाच रानं घोट्यात झाल अगं मडनाच बाण बाभूळ काटा अगं दिलात रुते बरबादी बघून अगं गाली का हसे? दुष्काळी नशिबाचा भोग कधी सरणार? थेंब, थेंब पाण्यामंदी माळ कधी भिजनार? पत्थराच्या काळजात कोंब कधी दिसणार? कधी पतूर वैश्य घाट खंडू हा जळणार? भरजरी माझी स्वप्न गं, तुझ्याविना ती अर्धी गं रांगडा मी मर्द गं, व्हय तू माझी अगं नार गं २४ तास अगं तुझीच आस समदीकडे अगं तुझाच भास या काळजाचा अगं भोपा तू गं अगं या जीवाचा ठेका तू गं प्रीतीपुढं सगळ झूठ हे जगाला दाव गं तूच माझी नियती गं, हेच मला ठाव गं मी फिरस्ता इशकाचा यडशी हे गाव गं नावासंग तुझ्या फक्त नाव माझं लाव गं नि-नि, सा, सा, नि-नि, सा, सा, नि-नि, सा, सा ध, नि, रे.