Mauli Mauli
Ajay-Atul
5:06होणार होतला जाणार जातला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको होणार होतला जाणार जातला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हातीआहे डाव सारा इसार गजालकालची रे देवाक् काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे सोबती रे तू तुझाच अन् तुला तुझीच साथ शोधूनि तुझी तू वाट चाल एकला होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा हो देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे ओ फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशी रं सुटावीआशा हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशी रं सुटावीआशा अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला होईल पुनव मनाशी जागव खचूनी जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयाण वादळवाऱ्याच्या पाऊल रोखू नको साद घाली दिसउद्याचा नव्याने इसार गजालकालची रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे सोबती रे तू तुझाच अन् तुला तुझी च साथ शोधूनि तुझी तू वाट चाल एकला होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा हो देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे