Jagana He Nyara Jhala Ji

Jagana He Nyara Jhala Ji

Amitraj

Длительность: 4:30
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

आभाळासंग मातीचं नांदनं
जीव झाला चकवा चांदनं
आभाळासंग मातीचं नांदनं
जीव झाला चकवा चांदनं
दिवसाचं दिस त्यात तारं या नभामंदी
दिवसाचं दिस त्यात तारं या नभामंदी
हो जगनं हे न्यारं झालं जी
हां जगनं हे न्यारं झालं जी
जगनं हे न्यारं झालं जी
जगनं हे न्यारं झालं जी

हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासांत
पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात
भरून हे डोळं आलं डोळ्यामंदी सपान झालं
भरून हे डोळं आलं डोळ्यामंदी सपान झालं
तुझ्यामुळं लाभलं रं सारं या जगामंदी
जगनं हे न्यारं झालं जी
हां जगनं हे न्यारं झालं जी
जगनं हे न्यारं झालं जी
जगनं हे न्यारं झालं जी

हसून घे गालात सनईच्या गं तालात
तुझ्या-माझ्या सलगील पिरतीच्या या हलगीला
लाभल्यात बाळराजं संसाराच्या शिलकीला
देव आला धावूनिया नशिबाच्या दिंमतीला
आनंदाचं गानं आज दाटलं उरामंदी
जगनं हे न्यारं झालं जी
हां जगनं हे न्यारं झालं जी
जगनं हे न्यारं झालं जी
जगनं न्यारं झालं जी