Pauri Tujha Jhaga Ga

Pauri Tujha Jhaga Ga

Atul Lohar

Длительность: 3:59
Год: 2010
Скачать MP3

Текст песни

धिन ताण ना नाधीन धिन
धिन ताण ना नाधीन धिन भुर्रर्र
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट
नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ (छन छन)
केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट
नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ
आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ओ ओ ओ ओ ओ भुर्रर्र भुर्रर्र
हे ठुमक ठुमक लचक लचक तिराकी तुझी चाल
छान चनं चनं चनं पैंजण हे बोल
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
हे ठुमक ठुमक लचक लचक तिराकी तुझी चाल
छान चनं चनं चनं पैंजण हे बोल
चोळी ला हेया तुझ्या गाठ तुझी गोरी गोरी पाठ
आवगड हा तुझा घाट तुझा नागमोडी वाट
आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो

नागीनी चा तोरा आसा डंक तुझा गोड
प्रीती चा झहर तुझा अंगवारती सोढ
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
धिन ताण ना धिन ताण ना
धिन ताण ना नाधीन धिन
नागीनी चा तोरा आसा डंक तुझा गोड
प्रीती चा झहर तुझा अंगवारती सोढ
टंच तुझी ज्यावणी तुझा सखे लावू का ग बोट
गालाला ग गाल तुझ्या ओठाला ग ओठा
आग नाही बोलतो मी खोट रूप तुझ मोठ
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
केसाचा ग फूगा तुझ्या डोळ्या वरती बट्ट
नाक चाफेकली तुझ गुलाबी ग होठ
आग नाही बोलतो मी खोटा रूप तुझ मोठ
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो
ग तुझा झागा ग झागा ग वार्‍या वरती उडतो