Bhave Vin Bhakti (Haripath) (From "Sant Dnyaneshwaranchi Muktaai")
Avadhoot Gandhi
3:12तूं विटे वरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो कर कृपा तू विटे वरी सख ये बाई हो कर कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा तूं सावय सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहारी हो हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळं पाहिली संत देखिली वरुनी विठ्ठाई वरुनी विठ्ठाई सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा करी कृपा उजाळा फुडदीपा बोध करी सोप येऊनि लवलाही येऊनि लवलाही सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा शुकसनकादिक गोंधळी हो करी कृपा नाचतात प्रेम कल्लोळी हो करी कृपा उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा पुढे पुंडलिक देवटा हो करी कृपा त्याने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वरु सुखसागरू त्याला नमस्कारु सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा करी कृपा उजाळा फुडदीपा बोध करी सोप येऊनि लवलाही येऊनि लवलाही सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा सच्चिदानन्द अंबाबाई हो कर कृपा