Amhi Nahi Jaa (From "Ideachi Kalpana")

Amhi Nahi Jaa (From "Ideachi Kalpana")

Avadhoot Gupte

Длительность: 4:46
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

अंग थरथरल ग नजरेंन  बाई
पाहुन्  तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन  बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
अंग थरथरल ग नजरेंन  बाई
पाहुन् तुमची नजर साधी नाही
असं इथं तिथं बघ नं बरं  हाय का
असं इथं तिथं बघ नं बरं  हाय का
आवं बघल कुणीतरी
आवं बघल कुणीतरी
पाहुन्  बघल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही आम्ही नाही
आम्ही नाही जा
आवं बघल कुणीतरी
आम्ही नाही जा

चुक नाही माझी पोरी
आहे रूप तुझ तारण
रूप तुझ तारण
रूप तुझ तारण
हे तुला करीन रानी भले
जीव ठेव तारण
जीव ठेव तारण
जीव ठेव तारण
हे चुक नाही माझी पोरी
आहे रूप तुझ तारण
तुला करीन रानी भले
जीव ठेव तारण
जीव ठेव तारण
जीव ठेव तारण
तुझा भास होतो
आणि मन नाच मोरा वाणी
तुझा भास होतो
आणि मन नाच मोरा वाणी
मग सांग तुला  बघु कस
मी ग चोरा वाणी
मी ग चोरा वाणी
मी ग चोरा वाणी

घ्या पाहून एकदा नी मान वळवा
चिट्ठीत न  मला उदया  हाल कळवा
घ्या पाहून एकदा नी मान वळवा
चिट्ठीत न  मला उदया  हाल कळवा
रंग बरवरले उरले तर सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
रंग बरवरले उरले तर सांगा
रातभर तुम्ही नाही झुरले तर सांगा
असं इथं तिथं बघनं बरं  हाय का
असं इथं तिथं बघनं बर नाही ना
आवं बघल कुणीतरी
आवं बघल कुणीतरी
दाजी  बघल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही आम्ही नाही
आम्ही नाही जा
आवं बघल कुणीतरी
आम्ही नाही जा

नदीच्या पाण्यावानी कनसाच्या दान्यावानी
नदीचा पाण्यावानी कनसाच्या  दान्यावानी
हे तुझ हसण गोड़ पाखराच्या गाण्यावाणी
हे नदीचा पाण्यावानी कनसाचा दान्यावानी

पावसाचा थेंबान् शहारतो पान
तस नजरेन एका हरवले भान
पावसाचा थेंबान् शहारतो पान
तस नजरेन एका हरवले भान
अंग गहिवरले जे झाले मी  वेडी
ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
अंग गहिवरले जे झाले मी वेडी
ही नजर तुम्ही हटवा कि थोड़ी
असं एकटक बघन् बर नाही ना जावा तिकडं
असं एकटक बघन् बर नाही ना
आवं बघल कुणीतरी
आवंबघल कुणीतरी
राया बघल कुणीतरी
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही जा
आम्ही नाही आम्ही नाही
आम्ही नाही जा
आवं बघल कुणीतरी
आम्ही नाही जा