Tuch Maajhi Aai Devaa
Avadhoot Gupte, Dyaneshwar Meshram, & Swapnil Bandodkar
5:00हार जीत हि लपंडाव रे जिद्द राहूदे मनी झुंजायची पुन्हा अडवतील हि लाख वादळे सिद्ध होऊनि तुला उजळायचे पुन्हा जा तू उंच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता रोवे तुला रे यशाची दिशा झुगारून दे रे साऱ्या चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता झेप घे अस्मानाकडे पसरून पंख हे उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे भिडण्यासाठी ये तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता रोवे तुला रे यशाची दिशा झुगारून दे रे साऱ्या चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता चमचमता तू ध्रुव तारा क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्यात रे मंत्र हा आहे हाच एकला थांबला जो इथे संपला दया व्हावा श्वास आता मशालीस हा तग घेता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता रोवे तुला रे यशाची दिशा झुगारून दे रे साऱ्या चिंता तुझा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता