Sar Sukhachi Shravani
Abhijeet Sawant
6:38मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल मन झालया मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल मन झालया मंगल मंगल दिस आलाया आला रे आला ऋतु प्रेमाचा आला रे आला दिस सोन्याचा आला रे आला वसंत आला आला रे आला बहर आला चला रे चला सजून सारे चला रे चला नटून या रे चला रे चला नाचू गाऊ या चला रे चला धुंद होऊ या ऋतू वसंत आज रंगला रतीरंगी मदन दंगला दंगला (ऋतु वसंत आज रंगला) रतीरंगी मदन दंगला हे भरदुपारी नदीकिनारी राधे ला कसा हा छेडे मुरारी प्रेमगंध हा तरंगला ऋतू वसंत आज रंगला (रंगला रंगला रंगला) आला रे आला ऋतु प्रेमाचा आला रे आला दिस सोन्याचा आला रे आला वसंत आला आला रे आला बहर आला मंगल मंगल दिस आलाया मंगल मंगल मन झालया मंगल मंगल दिस आलाया अल्लड वारा हलके हलवी झाडांवरची नवी पालवी कोकिळ गाते गोड स्वरांनी ऋतुराजाची मंजुळ गाणी अरे रानात वनात हळुच मनात शीळ वाजते अरे लालुस गालांची नाजुक कळी हळुच लाजते प्रेमाच्या स्वप्नाने हा आसमंत गुंगला ऋतू वसंत आज रंगला रतीरंगी मदन दंगला ऋतु वसंत आज रंगला (रंगला रंगला रंगला) हृदयी रुजली प्रेमभावना धरती सजली नवयौवना हृदयी रुजली प्रेमभावना धरती सजली नवयौवना नजरेला ही नजर खुणावी नवीन स्वप्ने आज फुलावी अरे कुठून कशी ऐकू येई गोड बासरी अरे नजर चोरून कुणास पाही प्रीत लाजरी समजेना कसा हा श्वासात श्वास गुंतला ऋतू वसंत आज रंगला रतीरंगी मदन दंगला भर दुपारी नदी किनारी राधे ला कसा हा छेडू लगे प्रेम गंध आज रंगला ऋतू वसंत आज रंगला (रंगला रंगला रंगला रंगला रंगला) आला रे आला दिस सोन्याचा आला रे आला वसंत आला आला रे आला बहर आला चला रे चला सजून सारे चला रे चला नटून या रे चला रे चला नाचू गाऊ या चला रे चला धुंद होऊ या धुंद हो