Shivba Raja Chhatrapati Zala Ra

Shivba Raja Chhatrapati Zala Ra

Chandrakant Mane

Длительность: 4:15
Год: 2024
Скачать MP3

Текст песни

कालोखाच्या सारुन रात्रीला
बाई गं पहाटं पारीला
उगवला सूर्यावं सह्याद्री रांगला
अन वाहतो घाटोळी दादाव
थोरल्या धन्याला
अन वाहतो घाटोळी दादाव थोरल्या धन्याला
अन स्वराज्याच तोरण बांधिल शिवबानराजन
सोहळा मराठी मातीचा सन ह्यो आला र
हे स्वराज्याच तोरण बांधिले शिवबनाने राजान
होहाळा मराठी मातीचा सन ह्यो आला र शिवबरा ज
शिवबरा ज छत्रपत्त झालं ग
माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपत झालं ना माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपत झालं ना माय ग ग ग ग
हे पालखीत आला कोन सोबती
मावळ सरदार
आणि बत्तीस मन शिव आसन त्यावरी बसला कोन ग
हा हा हा हा हा हा
रायगडाच्या सदरे वर गर्जती शाहिरी ललकर
संगनागार तुतारी वाजती संभळ ठेक्यान
माझा राजा
श्यादीची जाऊ तर रत्न शिवबाग माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपत झालं ना माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपती झालं ना माय ग ग ग ग
अरे भगवे झेंड्याचा आभाळ गडाव भरलं गगग
नंग्या तलवारीच पात नाचत मर्दानी खेलात
भगव्या झेंड्याचा आभाळ गडाव भरला गगग
माझ्या राजाच्या नावानं खडले शिवराई होनग
उधर गुलाल भंडारा
उधर गुलाल भंडारा
शिवबच्या शंभूच्या नावानं
माझा शिव छत्रपत झालं ना माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपती झालं ना माय ग ग ग ग
हा हा हा हा हा हा हा हा
बरोबर
साडे तिनशे वर्ष झाली
स्वराज्याचा तूतावाली मुघल निजामातील शाही ठेचली पायान मर्दाना
सम्राट बी झाले किती, आले किती चक्रवती
तूच एक छत्रपती शिवबर माझा रे
गे गे गे। महाजरा जय हो
माझा राजा छत्रपत झालं ग माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग
माझा शिव छत्रपती झालं ग माय ग ग ग ग