Maval Jaga Zala Ra

Maval Jaga Zala Ra

Devdutta Manisha Baji

Альбом: Subhedar
Длительность: 4:27
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी हा
मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी हा
गुलामी अंधार फिटं
सूर्य शिवबा उगवं जी हे

हे (हे)
मावळं जागं झालं रं
तांबडं फुटलं भगवं जी हा
गुलामी अंधार फिटं
सूर्य शिवबा उगवं जी हे
मावळं जागं झालं रं

तांबडं फुटलं भगवं जी
गुलामी अंधार फिटं
सूर्य शिवबा उगवं जी

मावळ्यांच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली
सह्याद्रीला आज येतीया जाग
दख्खनचा गर्व ह्ये

शिवाजी राजं
हे सर्जा रं

सोन्याच्या फळानं शेतीची लेणी (लेणी)
कोरून काढी ह्यो मराठा मानी
आधार जेयांचा मानी बळीराजं (बळीराजं)
दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं

शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी
बिरुबा, खंडुबा, जोतिबा, जो मनी
शिवबा तैसा मर्दानी
शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
शिवबा राजं मर्दानी
बिरुबा, खंडुबा, जोतिबा जो मनी
शिवबा तैसा मर्दानी (शिवबा तैसा मर्दानी)

मावळं जागं झालं रं
हे हे हा

गुलामी अंधार फिटं
शिवबाच्या नावानं चांगभलं रं
जोतिबाच्या नावानं चांगभलं रं
ओ राज हे हे (हे हे)
खंडुबा नावानं या
मावळं जागं झालं रं
शिवबाच्या रूपाने ह्या देव आलं रं
देव आलं रं
देव आलं रं (देव आलं रं)
ओओओ (ओओओ)
काळाच्या ह्या भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही

जिजाईचा पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही

जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी

आशीर्वादे अंबाबाई
शिवरायांना यश देई

दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झालं रं
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राजं
मावळ जागं झालं रं
मावळं जागं झालं रं
तांबडं

फुटलं भगवं जी
गुलामी अंधार फिटं सूर्य सिवबा उगवं जी
शिवबा रं राजं रं मावळचं धनी
तांबडं फुटलं भगवं जी
शिवबा रं राजं रं मावळचं धनी
सूर्य शिवबा उगवं जी हे
शिवबा रं राजं रं मावळचं धनी
तांबडं फुटलं भगवं जी
शिवबा रं, राजं रं, मावळचं धनी
सूर्य शिवबा उगवं जी हे
मावळ जागं झालं रं