Aai Shapath Saheb Me Navtho

Aai Shapath Saheb Me Navtho

Dopeadelicz

Длительность: 3:35
Год: 2020
Скачать MP3

Текст песни

हॅलो कंट्रोल रूम मधून बोलतोय
कंपाऊंड चा इथे दोन पोरं पकडल्याची खबर आलीय तिकडं
फुकत होते गायतोंडे लवकर जावा तिकडं
पोरांना पकडून आणा ताबडतोब
रिमांड मध्ये घ्या त्यांना
कळतंय का लवकरात लवकर आले पाहिजे तुम्ही
चल गाडी काढ गाडी काढ
ए चल गाडी काढ
ए मापूल कॉप्स
तो बघ तो बघ तो बघ
ए मापूल कॉप्स
ए मापूल उदर उदर
इथून आले बघ इथून आले बघ
चल चल फटाफट चल फटाफट चल
ए मापूल भाग रे
आया रे आया पीछे ही है
घे त्याला घे
च्या मायला घे
ओह शीट

कोण आहे रे तू तिकडे काय करतो
रास्ता बंद आता कुठे पळतो
चल चौकी मधे अता तुला धरतो
पण आई शपत साहेब मी नव्हतो
इथे चोरी झाली कशी मला कळतो
चार्जशीट तुझा नावाचा भरतो
चल कोर्ट मध्ये आता तुला
पण आई शपत साहेब मी नव्हतो
खोट नाही बोलणार मी बघून तुमचा रायफल
मी टोनी सॅबेस्टीन ए के ए सायको मी
मी राहायला एकटाच मला नाय बायको
मी ख्रिसचन बुधवारीला जातो सेंट मायकल
बिल्डिंग नं दोन रूम नंबर ट्वेंटी थ्री मुंबई उन्नीस
आय एम फ्रॉम एम एल सी
तामिळनाडू माझा गाव
मी आहे मडरासी मुंबईकर म्हणून मी बोलतोय मराठी
बावीस वर्ष माझा मी मीडिया चा स्टुडन्ट
धरलं तुम्ही मला समजून मी आहे न्युसन्स
चौकी मध्ये घेऊन तुम्ही देता मला ट्युशन आता झाली कन्फ्युजन
पाहिजे कनकलुजन क्रायमावर क्राईम होते याचा काय सोलुशन
क्रायमा चा बिमारीला शोधा काय मॅडिसन
मी केली नाही चोरी आणि करतो नाही छेडछाड़
माणसानं मध्ये बघू नका भेदभाव

ए शहाण्या तुझे आई बाप कोण
शांत बसून लाव त्यांना फोन
कायदा कानून तू मला काय शिकवतो
पण आई शपत साहेब मी नव्हतो
ए जारे तो पट्टा इकडे आन
याचा डोक्यात खूप भरली आहे घाण
काढ रे कॅमेरा घे याचा फोटो
पण आई शपत साहेब मी नव्हतो
सकाळी उठून वाचतोय मी न्यूज पेपर
वाचून वाढतो माझा डोक्याचा टेम्परेचेर
इकडं झाली मर्डर तर तिकडे झाली रेप
कुठं तरी झाला क्रिमिनल एसकेप
दारू पिऊन चालवतो माणसांवर गाडी
मोठया हस्त्यांना मिळते जेल मध्ये बिर्याणी
मोठ्या चोरांना पकडायला लावा तुम्ही ट्रॅप
आताशी पण एक काही झाले किडनॅप
आर्मी असून पण होतो टेरारिस्ट अटॅक
कुठं गेली होती पोलीस जेव्हा झाला बॉम्ब ब्लास्ट
काही फरक नाही फायदा नाही बनून खूप सेकशन
पैसे घेऊन करतात काही मैछ फ़िक्सिन्ग
थकला पार्लिमेंट करून खूप विचार
वैशयांची नवी ऑफिस आता लेडीज बार
कॉलेज चा मुलांना ड्रग चा ऍडिकॅशन
रिश्वत मुले सर्व झाला करपशन
बघितलं मी बघतो मी देशाची बरबादी
काय झाली गांधी घेतलेली आझादी
इलिगल असून पण विकतो आहे गांजा
आता मी काय करू साहेब आता तुमीच सांगा
जिप्र्या मद्रासी मध्ये काय बोलतो अम्मा शपत साहेब मी नव्हतो
काढ रे पिस्तूल आता ह्याला ठोकतो
पण आई शपत साहेब मी नव्हतो
साहेब तुमचा मेहनितीला मान आहे
पण काही लॊकांमुले तुमचा नाव घाण झाले
खार कोण आहे आणि कोन आहे खोट
काही काही माणसांना हा फरक दिसत नाही
उत्सवात संकटात जीव धोक्यात घालून
ठेवतात तुम्ही पूर्ण लोक सांभाळून
रक्षा करता करता शाहिद झाले खूप
या सर्व पोलिसांना माझा सॅल्यूट