Pratham Tula Vandito

Pratham Tula Vandito

Dr. Vasantrao Deshpande

Длительность: 6:14
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

विघ्नविनाशक गुणीजन पालक
दुरित तिमिर हारका
दुरित तिमिर हारका
सुखकारक तू दुःख विदारक
सुखकारक तू दुःख विदारक
तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
वक्रतुंड ब्रम्हांडनायका
विनायका प्रभुराजा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

सिद्धी विनायक तूच अनंता
सिद्धी विनायक तूच अनंता
आ आ आ सिद्धी विनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना विद्याधीशा
सिंदूर वदना विद्याधीशा
गणाधीपा वत्सला तूच
ईश्वरा सहाय्य करावे
तूच ईश्वरा सहाय्य करावेहा भव सिंधू तराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो

गजवदना तव रूप मनोहर
गजवदना तव रूप मनोहर
शुक्रांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक
चिंतामणी तू अष्टविनायक
सकलांची देवता
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
ॠद्धी सिद्धीच्या वरा दयाळा
देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो कृपाळा
प्रथम तुला वंदितो