Tuj Maagatho Mi Aatha (Ganpati Song)
Lata Mangeshkar
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता(तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) ओंकारा तू, तू अधिनायक चिंतामणी तू, सिद्धीविनायक आ आ आ आ आ आ आ आ आ आ ओंकारा तू, तू अधिनायक चिंतामणी तू, सिद्धीविनायक मंगलमूर्ती तू भवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता(तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन दर्शने प नि सा रे म ग म ग म ग रे सा रे रे म प देवा सरू दे माझे मी पण(देवा सरू दे माझे मी पण) तुझ्या दर्शने उजळो जीवन प नि सा रे म ग म ग म ग रे सा रे रे म प देवा सरू दे माझे मी पण(देवा सरू दे माझे मी पण) तुझ्या दर्शने उजळो जीवन(तुझ्या दर्शने उजळो जीवन) नित्य कळावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठांवरती सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता(तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया) मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया(मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया)