Dhaga Dhaga Reprised Version
Harshavardhan Wavre, Amitraj, & Kshitij Patwardhan
2:03नाजूकशा फुलाला या रागाचा रंग का? मनाची या वाट तुझी मलाच बंद का? किनारा तूच माझ्या दर्याचा चांदवा तूच गं या सूर्याचा ऐक ना, बघ ना, हस ना समजून घे ना, समजून घे ना (समजून घे ना) ओ, आता माफ करना (माफ करना) समजून घे ना (माफ करना) (समजून घे ना) भोवरा मनाचा तुझ्याच पाठी फिरे क्षण हा प्रेमाचा तुझ्याचसाठी झुरे जाऊ नको दूर तू, लावून हुरहूर तू समोर मी, समोर तू, तरीही लांब का? आतुर मी, आतुर तू, तरीही थांब का? किनारा तूच माझ्या दर्याचा चांदवा तूच गं या सूर्याचा ऐक ना, बघ ना, हस ना समजून घे ना, समजून घे ना समजून घे ना, समजून घे ना (समजून घे ना) ओ, आता माफ करना (माफ करना) समजून घे ना (समजून घे ना) ओ, समजून घे ना, समजून घे ना