Email Kaal Internetvar Kela

Email Kaal Internetvar Kela

Janhavi Arora

Альбом: Morya
Длительность: 4:36
Год: 2022
Скачать MP3

Текст песни

हो सांग म्हणता सांगू न शिकले
लिहूनी जो धडीला
मज घोर हाच मजकूर तुमि त्या
होई का वाचीला
Email काळ
Email काळ
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
देत वर घेऊन चला
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला

भरीच बाई खट्याळ तुमच्या
बुलेट ची दूर दुर्र
बसवना मज फिरवणा अं
न्या मह दूर दूर
हो भरीच बाई खट्याळ तुमच्या
बुलेट ची दूर दुर्र
बसवना मज फिरवणा अं
न्या मह दूर दूर
दाखवा माळ घेऊन द्याना
रे बान चा गॉगल
गॉगल ला मग matching लाल
Lipstick ही लगाल
Lipstick ला त्या शोभेल असा काही
गळ्यात माज्या घाला
Email काळ
Email काळ
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला

करू मज्जा मग खो पीझझा दोघा बघू कन्नड picture
कारणर्शिक वर सांगू खार खार
जिंकीट होय मज मन
करू मज्जा मग खो पीझझा दोघा बघू कन्नड picture
कारणर्शिक वर सांगू खार खार
जिंकीट होय मज मन
संगिण मी ही केली बहाल
मर्जी तुमच्या वर
तुमीच माजे राजकुमार
तुमीच पालेकर
होईल तुमची मालिका मी अं
मीच मुंनि मीच शीला
Email काळ
Email काळ
Email काळ
Internet वर केला
आहो राया मला
Date वर घेऊन चला
Email काळ
Internet वर केला
Date वर घेऊन चला