Zara Zara (Unplugged)

Zara Zara (Unplugged)

Javed Ali & Sayali Pankaj

Длительность: 4:20
Год: 2020
Скачать MP3

Текст песни

ज़रा-ज़रा दीवानापन
ज़रा-ज़रा मीठी चुभन
जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची
ज़रा-ज़रा...

ज़रा-ज़रा दीवानापन
ज़रा-ज़रा मीठी चुभन
जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची
ज़रा-ज़रा...

ये प्यार है, प्यार है ना?
सच हो गया ख़्वाब है ना?
चलती हूँ जब तेरे संग भी
उड़ती हूँ क्यूँ मैं पतंग सी?

ज़रा-ज़रा दीवानापन
ज़रा-ज़रा मीठी चुभन
जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची
ज़रा-ज़रा, हो

जेव्हा कधी श्वास घेतो
मला तुझ्या भास होतो
स्वप्ननात ही स्पर्श जागे
मिठीत ही ओढ लागे

ज़रा-ज़रा दीवानापन
ज़रा-ज़रा मीठी चुभन
जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची
चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची
ज़रा-ज़रा...