Vitthal Pahuna Aala Mazha Ghara
Mahadev Chandrakant
6:20सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुळसी हार गळा कांसे पितांबर तुळसी हार गळा कांसे पितांबर तुळसी हार गळा कांसे पितांबर तुळसी हार गळा कांसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी मकरकुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजीत कंठी कौस्तुभमणी विराजीत कंठी कौस्तुभमणी विराजीत कंठी कौस्तुभमणी विराजीत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन शीमुख आवडीने पाहीन शीमुख आवडीने पाहीन शीमुख आवडीने पाहीन शीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी