Ghadi Ghadi Ghadi Charan Tuze
Manik Varma
3:04निळ्या नभांतून नील चांदणे निथळे मार्गावरी स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी पापण्यांच्या पडद्यामधुनी तुझीच दिसते मूर्ति नयनी पापण्यांच्या पडद्यामधुनी तुझीच दिसते मूर्ति नयनी मंद मंद या वाऱ्यावरुनी मंद मंद या वाऱ्यावरुनी स्वरवेलीची गोड ऐकु ये आ आ स्वरवेलीची गोड ऐकु ये मादक तव बासरी हो मादक तव बासरी हो मादक तव बासरी श्यामल कांती तुझी माधवा श्यामल कांती तुझी माधवा स्वर्गसुखाचा ओठी पावा स्वर्गसुखाचा ओठी पावा अर्थ त्यांतला मजला ठावा अर्थ त्यांतला मजला ठावा वर्षव देवा या राधेवर अमृत प्रीती-सरी हो अमृत प्रीती-सरी हो अमृत प्रीती-सरी निळ्या नभांतून नील चांदणे निथळे मार्गावरी स्वप्नरथातुन तुज भेटाया आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी हो आले तव मंदिरी