Kshanbhar Ughad Nayan Deva
Manik Varma, Party
3:14रामचंद्र मनमोहन, रामचंद्र मनमोहन नेत्र भरुन पाहिन काय नेत्र भरुन पाहिन काय रामचंद्र मनमोहन सतत रमवि जे मनास, ज्यात सकल सुखनिवास सुधाधवल विमल हास आ आ आ सुधाधवल विमल हास अनुभवास येईल काय अनुभवास येईल काय रामचंद्र मनमोहन आई अंबे वसुंधरे, क्षमा नाम धरिसी खरे मम मानस-राजहंस मम मानस-राजहंस पुनरपि मज देशिल काय पुनरपि मज देशिल काय रामचंद्र मनमोहन जाउ तरी कोणास शरण आ आ आ जाउ तरी कोणास शरण, करील कोण दु:ख हरण मजवरि होऊन करुण प्रभुचं चरण दावील काय प्रभुचं चरण दावील काय रामचंद्र मनमोहन अशनि राम, पाणि राम, वदनि राम, नयनी राम ध्यानी-मनी एक राम ध्यानी-मनी एक राम वृत्ती राम जाणिल काय वृत्ती राम जाणिल काय रामचंद्र मनमोहन नेत्र भरुन पाहिन काय नेत्र भरुन पाहिन काय रामचंद्र मनमोहन