Pandharicha Raja
Swapnil Bandodkar
मंदिरात, अंतरात तोच नांदताहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात... तोच मंगलाची मुर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मुर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मुर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम, तोच राम, दत्तधाम आहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात... संतांचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात संतांचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात संतांचिया कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात... तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही तोच बाल्य, तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही तोच ऐल, तोच पैल, आदि अंत आहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात तोच नांदताहे नाना देही, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात, अंतरात...