Kshanbhar Ughad Nayan Deva
Manik Varma, Party
3:14आ आ आ आ सांवळाच रंग तुझा आ आ सांवळाच रंग तुझा पावसाळी नभापरी पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सांवळाच रंग तुझा सांवळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी चंदनाच्या बनापरी आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी विखारी सांवळाच रंग तुझा सांवळाच रंग तुझा सांवळाच रंग तुझा गोकुळिच्या कृष्णापरी गोकुळिच्या कृष्णापरी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी नित्य नादते पावरी सांवळाच रंग तुझा आ आ आ सांवळाच रंग तुझा आ आ सांवळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो माझ्या मनी झाकळतो माझ्या मनी झाकळतो आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो पाहू केव्हा उगवतो आ आ आ सांवळाच रंग तुझा आ आ आ आ आ आ सांवळाच रंग तुझा करी जीवा बेचैन करी जीवा बेचैन करी जीवा बेचैन आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान झालो गडी बंदीवान झालो गडी बंदीवान सांवळाच रंग तुझा सांवळाच रंग तुझा आ आ आ आ आ आ सांवळाच रंग तुझा आ आ