Tuza Ni Maza Ekpana
Manik Varma
3:19झुलविले मला का सांग ना सांग ना सांग ना करुनिया जिवाची वंचना करुनिया जिवाची वंचना करुनिया जिवाची वंचना झुलविले मला का सांग ना सांग ना सांग ना करुनिया जिवाची वंचना करुनिया जिवाची वंचना ऐकण्यास नादमधुर बोल तुझे गोड चतुर ऐकण्यास नादमधुर बोल तुझे गोड चतुर जीव सख्या होय अतुर जीव सख्या जीव सख्या होय अतुर आ परि का जाशि तू निघुनी दूर आ विरहिणी इथे ही अंगना विरहिणी इथे ही अंगना विरहिणी इथे ही अंगना चंद्रमा नभांगणी पसरवुनी मोहिनी चंद्रमा नभांगणी पसरवुनी मोहिनी उमलविल्या मधु नलिनी उमलविल्या मधु नलिनी मधु नलिनी परि का राहिलास लोपुनी आ तुडवुनी हृदयीच्या बंधना तुडवुनी हृदयीच्या बंधना तुडवुनी हृदयीच्या बंधना झुलविले मला का सांग ना सांग ना सांग ना करुनिया जिवाची वंचना करुनिया जिवाची वंचना