Naanachi Taang

Naanachi Taang

Nana Patekar, Yash Narvekar, & K.C. Loy

Альбом: Pak Pak Paka.....K
Длительность: 5:33
Год: 2005
Скачать MP3

Текст песни

खारे वारे मतलाई वारे
समोरच्या टाकित पाणी किती
पलाशीच कलाम पंचमी
जानू रे तुमची काशी युती
केशव सुत नी केशव कुमार
यातील नक्की अत्रे कोण
समजत नाय उमजत नाय काय
समजत नाय उमजत नाय
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू फुकाचा धुन
चिखलूच्या मेंदू
सगुने खूप शिकायचं खूप हूशार बनायचं
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
डरनेका नाही शाळेत जायचा
बिंदास्त टाकून मोठी धांग
लोकांचा ऐकायचं समजून घ्यायचा
धरून बसायचं पहिली रांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
अडाणीपणाच्या नानाची टांग

विटी दंडुतले अबक दुबक गणित शिकन सोप हाय
घोड्याचे रिंगण चौकोनी पतंग
भूमितीला घाबरायच कारणच काय
बीजेचे टरबूज अष्टकोन काटकोन
उत्तर ध्रुवाला देतच न्हय
मोहेंजोदाडो हडप्पा मधल्या घरांच्या रचनेच अवस्था काय
केप ऑफ गुड होपला वळसा घालून
खलाशी गेला कोण मला सांग आ आ
वास्को दि कोलंबस नाय कोलंबस दिगामा
चिखलुचा झाला मामा
चिखलुचा झाला मामा
हे चिखलुचा झाला मामा
हे चिखलुचा झाला मामा
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
चिखलू सांग
चिखलू सांग चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा
तात्या टोपे नाई नाई नान फडणवीस की झाशीच्या राणीचा
येड्या खुळ्या जाड बुडाच्या लोकमान्य टिळकांचा
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
जन्म अठराशे छप्पन मृत्यू  एकोणीसशे वीस
म्या शेंगा खाल्ल्या नाही म्या टरफल उचलणार नाही
याच स्वाभाविक स्वरूप स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क
आहे आणि त्यो मी मिळवणारच
इंग्रज सरकारचा डोके ठिकाणावर आहे का
असे खडे सावल
मांडलेच्या तुरुंगात गीता रहस्य ग्रंथाचं लेखन
सार्वजनिक गणेश उत्सवाची स्थापना करणारे  तेल्या लांबोळ्यांचे नेते
एडीसनाच्य डोक्यामध्ये पेटला कसा दिवा
वंडर वालच्या गोलामधली काढली  कोणी हवा
जेम्स वॅट किटली उकलुन शोध कसला लागला सांग
वाफेच्या इंजिन हम्म शाब्बास
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
कर्ता कोण कर्म कसले क्रियापदाचे कारण काय
संस्कृत मधल्या प्रथमा द्वितीया राम चलावा ओढत पाय
राम रामो रामहा प्रथमा
रामो रामम रामह द्वितीया
सचेके अधर पान लिखाना कहानी केवढ सोप हाय
ए बी सी डी स्मॉल कॅपिटल
विंग्रजीचा तर वांदाच नाय
विंग्रजी लाई महत्वाचं हाय
आता समाज आपल्याला म्हणायचं असेल की
झाड आपले पानांनी श्वास घेत्यात
तर असा म्हणायचं की ते हे रे आपलं काय ते
प्लांटस ब्रिथ थ्रू देअर लिव्हज व्हाइल ह्यूमनस उझेस नोझेस
इस  दॅट व्हय वी स्लीप ऑन कॉट
अँड प्लांटस आऊट वेआर्ड ऑफ रोजेस
भूत्या सरप्राईज सरप्राईज
अँड पंच टू लाईफ माय बॉय अँड स्पाइस कम्स फ्रॉम व्हरायटी
काईंडनेस्स कॉम्पॅशन आर एक्सेलंट व्हॉर्तुस
बट नॉलेज इस मान्स मेन्स टॉपमोस्ट ब्युटी
सूर्याची किरण हिरवी पानं करती ती कशी ती श्वासोच्छवास
मृगजळ म्हणजे बाश्पामधल्या प्रकाश किरणांचा हा भास
धावती हरीण वेगीनी करुण अंतर मोजायचा एकक काय
बावीस वरती सातच खालती तरीही त्याला म्हणत्यात पाय
का रोखाची जैती ह्याची डोंगरांची हाय आडवी रांग
दिपाडी दिपांग दिपाडी दिपांग
अडाणीपणाच्या नानाची टांग
अडाणीपणाच्या नानाची टांग

शालेत येती धमाल नुसती रोज रोज कळतय नवं नवं
वाचत लिहीन विचार करीन वाटतंय अगदी हवं हवं
याहून जास्ती कुठं शिकायचं त्या शाळेचा नाव मला सांग सांग सांग