Mala Saang Naa
Swapnil Bandodkar
साऱ्या खुणा हाती जुन्या आलो तिथे फिरुनी पुन्हा माझा होशील का एकदा माझा होशील का सख्यारे माझा होशील का आ आ हो साऱ्या खुणा हाती जुन्या आलो तिथे फिरुनी पुन्हा माझी होशील का एकदा माझी होशील का सखे गं माझी होशील का सलतो का रे फुंकर वारा निसटून जाती क्षण हे पारा चांदणं वेळा पांघरताना नकळत हाती येई निखारा सूर मिळाले काहूर तरीही जाणले तरी तू सांग ना माझी होशील का एकदा माझी होशील का सख्यारे माझा होशील का भरलो कारे जिंकून सारे दोन सह्या अन जगणे कोरे आठवणींचे गोठले वारे उब जीवाला देऊन जारे उसवून धागे जाऊ नको ना जाता जाता थांब ना माझी होशील का एकदा माझा होशील का सख्या माझा होशील का माझी होशील का माझी होशील का सख्यारे माझा होशील का एकदा माझी होशील का ओ सख्यारे माझा होशील का