Jhala Anand Khara
Pralhad Shinde
5:27सुख-शांतीचे जीवन जावो सुख-शांतीचे जीवन जावो नाही दुजी आर्चना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) सुख-शांतीचे जीवन जावो सुख-शांतीचे जीवन जावो नाही दुजी आर्चना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) घरोघरी तंव पूजन चाले तंव मूर्तीचे दर्शन झाले घरोघरी तंव पूजन चाले तंव मूर्तीचे दर्शन झाले सद्भक्तांचा मेळावा हा सद्भक्तांचा मेळावा हा दूर करा दुर्जना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) श्री गणराया, हे गौरीसुता दीनदयाळा, हे भगवंता श्री गणराया, हे गौरीसुता दीनदयाळा, हे भगवंता सांभाळावे या संसारी सांभाळावे या संसारी हो, गौरी नंदना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) सहकार्याने कार्य हे करण्या द्यावी बुद्धी तुम्ही सर्वांना सहकार्याने कार्य हे करण्या द्यावी बुद्धी तुम्ही सर्वांना या सन्मार्गे भक्तजनांच्या या सन्मार्गे भक्तजनांच्या शुद्ध करा भावना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) राहती येथे गुणी महालात कुणी वसले त्या पर्णकुटीत राहती येथे गुणी महालात कुणी वसले त्या पर्णकुटीत या देशाची गरिबी हटवा या देशाची गरिबी हटवा एक असे कामना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) सुख-शांतीचे जीवन जावो सुख-शांतीचे जीवन जावो नाही दुजी अर्चना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना) (गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना)