Santanchiya Gaavi Premacha Sukal

Santanchiya Gaavi Premacha Sukal

Pt. Jitendra Abhisheki

Длительность: 8:02
Год: 1985
Скачать MP3

Текст песни

आ आ आ आ आ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ

आ आ आ आ आ
तेथें मी राहीन होऊनि याचक
तेथें मी राहीन तेथें मी राहीन
तेथें मी राहीन तेथें मी राहीन
होऊनि याचक
घालितील भीक तेचि मज तेचि मज
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ

आ आ आ आ आ
संताचिया गांवी संताचिया गांवी वसे भांडवल
संताचिया गांवी वसे भांडवल
संताचिया गांवी
संताचिया गांवी वसे भांडवल
अवघा विठ्ठल धन वित्त आ आ आ
अवघा विठ्ठल धन वित्त धन वित्त
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ

संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान
संतांचे भोजन अमृताचे पान
संतांचे भोजन संतांचे भोजन
संतांचे भोजन अमृताचे पान
करिती कीर्तन सर्वकाळ सर्वकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ

आ आ आ आ आ
संतांचा उदीम उपदेशाची पेठ
संतांचा उदीम उपदेशाची पेठ
प्रेमसुख साट घेती देती आ आ आ आ
प्रेमसुख साट घेती देती घेती देती
संतांचिया गांवी गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ

आ आ आ आ आ
तुका ह्मणे तेथें आणिक नाहीं परि
तुका ह्मणे तेथें आणिक नाहीं परि
ह्यणोनि भिकारी झालो त्यांचा
भिकारी झालो त्यांचा
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ आ आ नाहीं तळमळ आ आ
नाहीं तळमळ आ आ नाहीं तळमळ
दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी संतांचिया गांवी
संतांचिया गांवी संतांचिया गांवी
संतांचिया गांवी संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
नाहीं तळमळ दु:खलेश दु:खलेश
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ