Aapule Gupit Sajana

Aapule Gupit Sajana

R N Paradkar

Длительность: 3:17
Год: 1949
Скачать MP3

Текст песни

अपुले गुपीत सजणा अपुले गुपीत सजणा
सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला
अपुले गुपीत सजणा सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला

मजला खुणावुनी का
टक लाविसी मुखाला
मजला खुणावुनी का
टक लाविसी मुखाला
कानांत सांग माझ्या
कानांत सांग माझ्या
जे रंजवी जिवाला
जे रंजवी जिवाला
सांगू नको कुणाला अपुले गुपीत सजणा
सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला

बागेत शांत वेळी
मधुगंध मंद आला
बागेत शांत वेळी
मधुगंध मंद आला
करि चंद्र काय जादू
करि चंद्र काय जादू
हृदयी धरी सखीला
हृदयी धरी सखीला
सांगू नको कुणाला अपुले गुपीत सजणा
सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला

लाभे घडी सुखाची
सहवास गोड झाला
लाभे घडी सुखाची
सहवास गोड झाला
सहवास गोड झाला
ठेवू लिहून ओठी
ठेवू लिहून ओठी
हा प्रेमलेख पहिला
हा प्रेमलेख पहिला
सांगू नको कुणाला अपुले गुपीत सजणा अपुले गुपीत सजणा
सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला