Ba Vitthala Dhav Pavre (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:51बोरवयात संसाराच्या बुडालो मे पार हात दे रे पांडुरंगा तुजची आधार बोरवयात संसाराच्या बुडालो मे पार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार मोह माया परपंच हा सोन्या चा पिंजरा मन फॅड फडी त्याचा कोरडला घडा मोहा माया परपंच हा सोन्या चा पिंजरा मन फॅड फडी त्याचा कोरडला घडा त्याचा त्याचा जगण्याचा पेलटोय हा भर हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार जान्मो जन्मी संसाराचा गाडा खेचला मे एक एक आयुशाचा क्षण वेचला मे जान्मो जन्मी संसाराचा गाडा खेचला मे एक एक आयुशाचा क्षण वेचला मे काम क्रोध विषायनी झालो ऐसा कैर हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार ऐसा कैसा वेगळा तू ताटूनी प्रपंच जे तू जगलासी देवा जगलो मी तेच ऐसा कैसा वेगळा तू ताटूनी प्रपंच जे तू जगलासी देवा जगलो मी तेच सांग कैसे किमया ती कारौपकार हात दे रे पांडुरंगा तुजची आधार बोरवयात संसाराच्या बुडालो मी पार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार