Ba Vitthala Dhav Pavre (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:51विटेवरी उभा हरी... विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभा हरी... विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग कासे कसिला पितांबर कासे कसिला पितांबर गळा वैजयंती माळ गळा वैजयंती माळ चंदनाची उटी केशर चंदनाची उटी केशर टिळा कैसा लाविला सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभा हरी... विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग अर्जुनाने पण केला अर्जुनाने पण केला साक्ष नारायण त्याला साक्ष नारायण त्याला जयद्रथाचे शीर छेदिता जयद्रथाचे शीर छेदिता सूर्या कैसा दाविला सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभा हरी... विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग नामा म्हणे केशवराया नामा म्हणे केशवराया केला पण चालवी माझा केला पण चालवी माझा पुंडलिकाच्या भक्ती काजा पुंडलिकाच्या भक्ती काजा विटे उभा राहिला सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग विटेवरी उभा हरी... विटेवरी उभा हरी सखा देव पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग माझा देव सखा पांडुरंग