Natha Ghari Nache Majha
Swapnil Bandodkar
4:23(विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) (विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल) अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गर्जे पंढरपूर टाळ घोष गाणी येती टाळ घोष गाणी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी न्हाहले हो पांडुरंगी न्हाहले हो पांडुरंगी न्हाहले हो चंद्रभागा निर चंद्रभागा निर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर (चालला नामाचा गजर) चालला नामाचा गजर (चालला नामाचा गजर) अवघे गर्जे पंढरपूर इडा-पीडा टळुनी जाती इडा-पीडा टळुनी जाती देहाला या लाभे मुक्ती देहाला या लाभे मुक्ती नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो नाम रंगी रंगले हो संतांचे माहेर संतांचे माहेर अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर (चालला नामाचा गजर) चालला नामाचा गजर (चालला नामाचा गजर) अवघे गर्जे पंढरपूर अवघे गर्जे पंढरपूर