Shivaba Malhari
Ankit Mohan, Ajay Purkar, Pravin Tarde, Astad Kale, And Harish Dudhade
4:20हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती घुमतो जयघोष आमचा साऱ्यांच्या ओठांवरही जान आम्ही अन शान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही लखलखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा तू येरे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा तू येरे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा पुन्हा पुन्हा नवा खेळ पुन्हा पुन्हा नवा डाव का हा आ नवी हार नवी जीत जुनी नाती नवी रीत का हा आ हि जान आम्ही अन शान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा आला आला आला आला आला आला आला आला आला आला आला आला किती आले किती गेले तरी सारे असे चाले हे आता कुठे कसे जावे तुझे गाणे कसे गावे हे हि जान आम्ही अन शान आम्ही अभिमान आम्ही धुमशान आम्ही धगधगत्या साऱ्या स्वप्नांना हा नाही किनारा बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा तू येरे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा तू येरे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला व्हारे आला रे आला राजा तू येरे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा