Tula Japnar Aahe

Tula Japnar Aahe

Adarsh Shinde

Длительность: 4:40
Год: 2019
Скачать MP3

Текст песни

आ आ आ आ
जगावं  त्या  एका  व्यक्ती  साठी
तिच्या आनंदा साठी  तिच्या हसण्या साठी
ती  वेगळी असते प्रत्येकास
तिच्या  सोबतच्या नात्या नाव असत  वेगळं  प्रत्येकासाठी
कधी  प्रेयसी  कधी   प्रियकर काधी  नवरा
कधी  बिकेओ कधी भाऊ  कधी  बाबा
कधी आई  तर कधी  ताई भावना  मात्र  एकाच
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे

कधी वाटेत काचा
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे हे हे हे

कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी
तुझ्या दिसणार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे
तुला जपणार आहे
हे  हे  हे  हे  हे