Kevadyacha Paan Tu

Kevadyacha Paan Tu

Ajay Gogavale

Длительность: 5:06
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं
भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं
भान तू
सागराची गाज तू
गालावर लाज तू
आतुरल्या डोळ्याच॔
सपान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं
भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं
भान तू

तू रे गाभुळला मेघ
तुझ्या पिरतीची धग
सुख ओंजळीत आज माईंना
सुख ओंजळीत आज माईंना
तूझा मातला मोहर
तुझ्या मिठीत पाझर
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
येडया काळजाचा तोल ऱ्हाइना
मेघुटाची हूल तू
चांदव्याची भूल तू
भागंना कदी
अशी तहान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं
भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं
भान तू

आहा हाहा
तुझ्या डोळ्यांची कमान
तितं ववाळीन प्रान
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
व्हइन फुफाट्यात तुझी सावली
तुझ्या जोडीनं गोडीनं
हारपुनी देहभान
आनू लक्षुमीला सोनपावली
आनू लक्षुमीला सोनपावली
जगन्याची रीत तू
खोप्यातली प्रीत तू
कवाच्या रं पुन्याइचं दान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं गं
भान तू
केवड्याचं पान तू
कस्तुरीचं रान तू
पाघुळल्या जीवाचं रं
भान तू