Sar Sukhachi Shravani
Abhijeet Sawant
6:38घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजल भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावल हे माळरानी ती यकली बांधावर बाभळ नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ सये पानोपानी येता मन वढाया भिजलं घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं फेर धरता अभरनाची रंग भिंगरी पाखर नभाय टाळून फिरती रंगला हा जीव र पाखरू उडू दे आभाळ भरू दे घेऊ दे गिरकी भरदार पाखरू उडू दे आभाळ भरू दे घेऊ दे गिरकी भरदार बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर माळरानी ती यकली बांधावर बाभळ नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ सये पानोपानी येता मन वढाया भिजलं घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं भेगाळल्या भुईनं या हिरव संपानंच दावलं