Sant Bhar Pandharit 2012

Sant Bhar Pandharit 2012

Mahesh Kale

Длительность: 8:13
Год: 2006
Скачать MP3

Текст песни

हा आ आ आ संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
कीर्तनाचा गजर होत
कीर्तनाचा गजर होत
कीर्तनाचा गजर होत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत

आ तेथें असे देव उभा
तेथें असे देव उभा
तेथें असे देव उभा
तेथें असे देव उभा
आ  तेथें असे देव उभा
तेथें असे देव उभा
जेसी समचरणांची शोभा
जेसी समचरणांची शोभा
चरणांची शोभा
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत

रंग भरे कीर्तनांत
रंग भरे कीर्तनांत
रंग भरे कीर्तनांत
कीर्तनांत आ आ
रंग भरे कीर्तनांत
रंग भरे कीर्तनांत
प्रेमे हरिदास नाचत
प्रेमे हरिदास नाचत
प्रेमे हरिदास नाचत
प्रेमे हरिदास नाचत
प्रेमे हरिदास नाचत
हरिदास नाचत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा सखा विरळा
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा आ आ
सखा विरळा ज्ञानेश्वर
सखा विरळा ज्ञानेश्वर
नामयाचा नामयाचा
नामयाचा नामयाचा
नामयाचा नामयाचा
नामयाचा जो जिव्हार
नामयाचा जो जिव्हार
जो जिव्हार
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
आ ऐशा संतां शरण जावें
ऐशा संतां शरण जावें
ऐशा संतां शरण जावें
आ आ आ ऐशा संतां शरण जावें
ऐशा संतां शरण जावें
जनी ह्मणे त्याला ध्यावें
जनी ह्मणे त्याला ध्यावें
जनी ह्मणे त्याला ध्यावें
त्याला ध्यावें  त्याला ध्यावें
संतभार संतभार
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
कीर्तनाचा गजर होत
कीर्तनाचा गजर होत
कीर्तनाचा गजर होत
कीर्तनाचा गजर होत
संतभार पंढरीत
संतभार पंढरीत
संतभार संतभार
संतभार पंढरीत