Mitwaa
Shankar Mahadevan
4:39तू तिथे मी इथे तरीही का सोबती तू असे मी तसे अन शांतता बोलकी तू तिथे मी इथे तरीही का सोबती तू असे मी तसे अन शांतता बोलकी हो मनातले सारे मनात राहू दे बोलून बघावे तरी सुटणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही मन कधीचे वेगळे झाले समोर तरीही का तुझ्या आले हो अजूनही बाकी दोघे एकाकी चुकुवून मनाला पुन्हा मी चुकणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही दूर गेलो कितीही तरीही नाही तू खरी आहे मी खरा आहे तू बोलू नको काही ऐकू दे मलाही फसवून स्वतःला पुन्हा मी फसणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही तुला कळणार नाही