Aabhas Ha (From "Yanda Kartavya Aahe")

Aabhas Ha (From "Yanda Kartavya Aahe")

Nilesh Mohrir

Длительность: 4:54
Год: 2023
Скачать MP3

Текст песни

कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी, आवरू गं मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू मी, आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा, आभास हा
क्षणात सारे उधाण वारे झुळूक होऊन जाती
कधी दूर तू ही, कधी जवळ वाटे, पण काहीच नाही हाती
मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे, तुला पाहते, तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा, आभास हा
मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस तू खरा कसा रे
तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू
पण माहित नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा, आभास हा
कधी दूर-दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू मी, आवरू रे मी स्वतः
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला
आभास हा, आभास हा