Naam Tujhe Gheta Deva Hoi Samadhan
Prahlad Shinde
3:27योग्यांचे ते योगी वसले योग्यांचे ते योगी वसले माझ्या अंतरयामी गजानन स्वामी, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) शेगावचे योगी महान भक्तगणांला झाली जाण (भक्तगणांला झाली जाण) (भक्तगणांला झाली जाण) स्वयंभू आणि पतितपावन स्वयंभू आणि पतितपावन भाविकांचा प्रेमी गजानन स्वामी, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) स्वामीजींचे घेता नाम पुण्यवान ते बघता धाम (पुण्यवान ते बघता धाम) (पुण्यवान ते बघता धाम) तिथे जीवाला... तिथे जीवाला मिळे आराम तिथे जीवाला मिळे आराम मांगलमय मुक्कामी गजानन स्वामी, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) वात्स्यल्याचा झरा अंतरी उभा पाठीशी जणू श्रीहरी (उभा पाठीशी जणू श्रीहरी) (उभा पाठीशी जणू श्रीहरी) दुखीतांचे दुःख निवारी दुखीतांचे दुःख निवारी अरे, दुखीतांचे दुःख निवारी कीर्ती अशी ही नामी गजानन स्वामी, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) गजाननाचे करता चिंतन तल्लीन होते माझे तनमन (तल्लीन होते माझे तनमन) (तल्लीन होते माझे तनमन) चरणी सेवा... चरणी सेवा करता अर्पण ए, चरणी सेवा करता अर्पण आली माझ्या कामी गजानन स्वामी, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) योग्यांचे ते योगी वसले योग्यांचे ते योगी वसले माझ्या अंतरयामी गजानन स्वामी, आहा, गजानन स्वामी (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी) (गजानन स्वामी, गजानन स्वामी)