Naam Tujhe Gheta Deva Hoi Samadhan
Prahlad Shinde
3:27जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग संताच्या संगती सदा राही दंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग नेत्रे जणू गंगा आणि चंद्र भागा दिसे येथे सारी त्रैलोक्याची शोभा स्वर्गीय सुखाचा मिळे येथे रंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग चोखा तुका नामा केलि त्यांनी वारी पाहिला तयानी सर्व शक्ति धारी तेज पहुनिया झाले तेहि गुंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग दत्ता म्हणे आहे अश्रयाचे धाम येथे सर्व प्राण करावा मुक्काम आत्म्या सवे आत्मा राहील अभंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह हि पंढरी आत्मा पांडुरंग