Jaadugari (From "Savita Damodar Paranjpe")

Jaadugari (From "Savita Damodar Paranjpe")

Swapnil Bandodkar

Длительность: 4:17
Год: 2018
Скачать MP3

Текст песни

पुन्हा पुन्हा मला दे दिलासा
तुझा सखोल स्पर्श हवासा
जीव जाळून ही मोह टाळून ही
तोल जातो किती दूर राहून ही
का पुन्हा माझ्या वरी
ही तुझी जादुगरी
तू जहर तू नशा
नसा नसातं दाह नवासा
तुझा सखोल स्पर्श हवासा
जीव जाळून ही मोह टाळून ही
तोल जातो किती दूर राहून ही
का पुन्हा माझ्या वरी
ही तुझी जादुगरी
तू जहर तू नशा
नसा नसातं दाह नवासा
हो तुझा सखोल स्पर्श हवासा

चेहऱ्यावर लावून चेहरे का होई प्रेम साजरे
चेहऱ्यावर लावून चेहरे का होई प्रेम साजरे
साद जाते कुणाला भेट होते कुणाशी
काय सांगू जगाला काय बोलू स्वतःशी आ
नाव ओठी तुझे मुक राहूनही
प्यास सरते कुठे पास येऊनही
मग पुन्हा माझ्यावरी ही तुझी जादुगरी
मी तुझा आरसा
तुझ्या विना देह नकोसा
हो तुझा सखोल स्पर्श हवासा
आ  आ  आ  आ  ने म ग  रे