Sajana Title Track (From "Sajana")

Sajana Title Track (From "Sajana")

Sonu Nigam

Длительность: 4:49
Год: 2025
Скачать MP3

Текст песни

तुझ्या काकनाची जोड नाही त्याला तोड
काकनाची जोड नाही त्याला तोड

गोड गोड गोड गोड गोड तुझं हसन गोड
तुझं लाजन गोड तुझं रुसन गोड
तुझ लाजन गोड तुझ रुसन गोड
सजना सजना

किती लावशील जीव माझ्या सजना
तुला सोडून जीव माझा राहीना

किती लावशील जीव माझ्या सजना
तुला सोडुन जीव माझा राहीना

माझ्या कानातल डुल नको देऊ हुल
ये जवळ नजरचा सुर मला घावना
ये मिठीत सजना घे कुशीत सजना
दारात मांडव माझ्या तु सजव सजना
सजना सजना
सजना सजना

तु वेल लाजाळूची माझी वाट काटेरी
तु वेल लाजाळूची माझी वाट काटेरी
करीन तुझ्यासंग सारी सुखदुःख साजीरी
तु जन्माची साथ ह्या वादळाशी गाठ
बांधली ग सोबतीन दिली पीरमानं हाक
सजना सजना

किती लावशील जीव माझ्या सजना
तुला सोडुन जीव माझा राहीना
माझ्या कानातल डुल नको देऊ हुल
ये जवळ नजरचा सुर मला घावना
ये मिठीत सजना घे कुशीत सजना
दारात मांडव माझ्या तु सजव सजना
सजना सजना सजना
सजना सजना सजना
सजना सजना सजना