Chandra Bhagechya Tiri
Prahlad Shinde
3:12पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग विटेवरी उभा राहे रखुमाई संग विटेवरी उभा राहे रखुमाई संग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग नाशिवंत काया, जाईल रे वाया एकदा तरी तू जाई पंढरी बघाया भक्तीचा भूकेला आहे देव तो श्रीरंग भक्तीचा भूकेला आहे देव तो श्रीरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग शुद्ध ठेवी तन, शुद्ध ठेवी मन शुद्ध विचारांचे आता ठेवा आचरण सुप्रभाती देवाजींचा गायी रे अभंग सुप्रभाती देवाजींचा गायी रे अभंग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग सकाळच्या पारी घ्यावे विठ्ठलाचे नाम मिळेल तुला रे तेथे शांती, सुख, दाम संत-सज्जनांचा आता धरी सत्य संग संत-सज्जनांचा आता धरी सत्य संग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग विटेवरी उभा राहे रखुमाई संग विटेवरी उभा राहे रखुमाई संग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग पंढरीत माझा सखा पांडुरंग