Pardesiya (From "Param Sundari")
Sachin-Jigar
3:52चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली तुला भेटता शतजन्मांची कोडी मजला उलगडली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली अवतरली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली नयनांच्या गहिऱ्या डोहाला पापणी काजळकाठ असे माथ्यावर चढत्या भुवईला इंद्रधनूचा थाट दिसे गालावर पूर्वेची लाली सूर्यबिंब शोभते कपाळी मम स्पर्शाने पहा कशी तव कोमलकांती दरवळली तुला भेटता शतजन्मांची कोडी मजला उलगडली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली अवतरली ओठ जरासे थरथरले अन् शब्द जरा विरले सरले देह कंपला प्राण गुंतला श्वास जरासे विरघळले नजरेला ही नजर मिळाली जरा भावना गहिवरली तुला भेटता शतजन्मांची कोडी मजला उलगडली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली अवतरली चंद्रिका तव रूपाने या धरतीवर अवतरली अवतरली अवतरली