Vate Vari
Swapnil Bandodkar
ए, रंग मायेचे, प्रेम छायेचे गात असे सप्तसुरांनी रे गोड नात्याचे, बंध घरट्याचे गुंफले शब्द फुलांनी रे, hey गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा शब्द हे, गीत हे गाऊ चला रे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे Hey, रंग मायेचे, प्रेम छायेचे गात असे सप्तसुरांनी रे, hey-hey-hey गोड नात्याचे, बंध घरट्याचे गुंफले शब्द फुलांनी रे, hey ओ, गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा शब्द हे, गीत हे गाऊ चला रे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे वादळे सोसूनी तुम्ही जपले आम्हा जीवनाला दिला हो कणा ऊब हृदयातली दिली लेकी परि काय अजुनी हवे हो आम्हा अमृताच्या क्षणी, वैभवाच्या सरी दृष्ट लागू नये भावना बोलते आज डोळ्यातली सौख्य सांगू कसे? कल्पवृक्षातली ही सावली लाभली ह्या जीवा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारा तारा-धिक-तारारारारारारारे देव माणूस मोठा, लाभे पिता हा देव माणूस मोठा, लाभे पिता हा मंदिर उजळे घरी अरे, अपुल्याच साठी जे सोसले ते विसरू नका हो कधी साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो या सौख्य शिखरावरी घ्या कुठेही भरारी घरट्यातली ही नाती जपा अंतरी मी माझ्या परिने जे दिले ते गोड मानुनी घ्या