Ba Vitthala Dhav Pavre (From "Hari Om Vithala")
Suresh Wadkar
4:51
देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझेनाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखूमाईच्या पती सोयरीया रखूमाईच्या पती सोयरीया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठू माऊली ये हाची वर देई विठू माऊली ये हाची वर देई विठू माऊली ये हाची वर देई विठू माऊली ये हाची वर देई संचरोनि राही येई हृदई माझ्या संचरोनि राही येई हृदई माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुका म्हणे, "काही न मागो आणिक" तुझ्यापायी सुख सर्व आहे तुझ्यापायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम देई मज प्रेम, सर्वकाळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम, गोड तुझे नाम